विज्ञान-तंत्र

iPhone 11 आज होणार लाँच; किंमत फक्त...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple आपला नवा iPhone 11 आज लाँच करणार आहे. iPhone 11 या फोन्ससह iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे फोन्सही लाँच करण्याची शक्यता आहे. 

Apple चे हे फोन्स लाँच करण्यासाठी कंपनीच्या मुख्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमात हे लाँचिंग केले जाणार आहे. स्टीव्ह जॉब्ज थिएटरमध्ये हा कार्यक्रम केला जाणार आहे. अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास हे लाँचिंग केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे होणार थेट प्रेक्षपण

Apple च्या या फोन्सचे लाँचिंगचे थेट प्रेक्षपण होणार आहे. YouTube वरूनही थेट पाहता येऊ शकणार आहे. त्यासाठी iOS 10 आणि त्यापेक्षा अधिकचे वर्जन आणि मॅक कॉम्प्युटरवर ब्राऊजरच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तसेच सफारी ब्राऊजरचा वापर करून iPhone आणि iPad आणि iPod वरही पाहता येणार आहे. 

किंमत काय?

- iPhone 11 : Rs 53,000 आणि त्यापासून पुढे

- iPhone 11 Pro :  Rs 71,000 आणि त्यापासून पुढे

- iPhone 11 Pro Max : Rs 79,000 आणि त्यापासून पुढे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

SCROLL FOR NEXT