Moto G85 5G Smartphone Discount Offer Flipkart esakal
विज्ञान-तंत्र

Moto G85 5G Discount Offer : धमाका ऑफर! 18 हजारचा Moto G85 5G मोबाईल मिळतोय फक्त 10 हजारांत, कुठे खरेदी कराल? पाहा एका क्लिकवर

Moto G85 5G Smartphone Discount Offer Flipkart : Moto G85 5G स्मार्टफोनवर सध्या एक्सचेंज आणि बँक ऑफरमध्ये फक्त 10,000 रुपयांमध्ये मिळू शकतो.

Saisimran Ghashi

Moto G85 5G Discount Offer : स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल आणि बजेटमध्ये स्टायलिश, प्रीमियम फोन हवे असेल, तर Motorola चा Moto G85 5G हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गेल्या जुलैमध्ये भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये दमदार एंट्री करणाऱ्या या फोनच्या किमतीत सध्या मोठा डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर आकर्षक सवलत, बँक ऑफर आणि एक्सचेंज डील्समुळे हा फोन आता फक्त 10,000 रुपायांमध्ये खरेदी करता येईल

Moto G85 5G बंपर डिस्काउंट

सुरुवातीला 17,999 रुपये किमतीत लाँच झालेल्या Moto G85 5G च्या 128GB व्हेरिएंटची किंमत आता 15,999 रुपये झाली आहे म्हणजेच डायरेक्ट 2000 रुपयेची बचत. जर तुम्ही Axis Bank च्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 1000 रुपयेची त्वरित सूट मिळेल आणि फोनची किंमत फक्त 14,999 रुपये होते.

याव्यतिरिक्त, जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असेल, तर तुम्हाला 1,750 रुपयेपर्यंत कॅशबॅकही मिळू शकतो. एवढ्यावरच नाही फ्लिपकार्टवर चालू असलेल्या एक्सचेंज ऑफरमुळे तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या मोबदल्यात आणखी बचत करू शकता. उदाहरणार्थ जर तुमचा जुना फोन 5,000 रुपये किमतीचा असेल तर Moto G85 5G केवळ 10,000 रुपायांमध्ये मिळू शकतो.

डिझाईन आणि फीचर्सची खासियत

Moto G85 5G चे सर्वात आकर्षक फीचर्स म्हणजे याचा युनिक लेदर बॅक फिनिश, जो प्रीमियम लूक देतो. फोन फारच हलका (lightweight) असल्याने जास्त वेळ हातात धरायला सोपा आहे.

मुख्य फीचर्स

  • 6.67-इंच फुल HD+ डिस्प्ले

  • Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर

  • 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज

  • ड्युअल रिअर कॅमेरा-50MP + 8MP

  • 32MP सेल्फी कॅमेरा

  • 5000mAh बॅटरी 30W फास्ट चार्जिंगसह

कोठे खरेदी कराल?

Moto G85 5G सध्या फक्त फ्लिकार्ट वर उपलब्ध आहे आणि सर्व ऑफर्स तिथेच लागू आहेत. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असू शकते, त्यामुळे लवकर खरेदी करा

Moto G85 5G हा फोन एकाचवेळी स्टाईल, परफॉर्मन्स आणि बजेट यांचा समतोल साधणारा आहे. तुमच्याकडे जुना फोन असल्यास हा नवीन स्मार्टफोन अवघ्या 10000 रुपायांमध्ये मिळू शकतो त्यामुळ ही डील निश्चितच चुकवू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT