Oppo Phone
Oppo Phone  Sakal
विज्ञान-तंत्र

Oppo Diwali Offer : स्मार्टफोनवर 10 लाख जिंकण्याची संधी, स्मार्ट प्रॉडक्टवर 3500 हजारांची सूट

सकाळ डिजिटल टीम

Oppo Diwali Offer : आघाडीच्या मोबाईल ब्रँड कंपनी Oppo ने दिवाळीच्या खास मुहूर्तावर एक उत्तम ऑफर (Diwali Offer) जाहीर केली आहे. OPPO फेस्टिव्ह ऑफर 2022 अंतर्गत, ग्राहकांना Reno8 Pro, Enco X2, OPPO Pad Air, F21s Pro, A77 आणि A57 स्वस्तात खरेदी करण्याची संधी देण्यात आली आहे. (Best Diwali Offers)

अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, रिटेल स्टोअर्स आणि ओप्पोच्या स्टोअर्सवरून ग्राहकांना ओप्पोच्या या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या दिवाळी सेलमध्ये 10 लाख रोख रकमेसह मोफत हँडसेट आणि टॅबलेट जिंकण्याची ग्राहकांना संधी असेल. याशिवाय स्मार्ट म्हणजेच IOT उत्पादनावर 3,500 रुपयांची सूटदेखील मिळणार आहे. Oppo ने रिटेल स्टोअर्ससाठी पे नथिंग ऑफर ऑफर देखील सादर केली असून, बँक ऑफर अंतर्गत 10 टक्के सूट देखील देण्यात आली आहे.

Flipkart वर मिळणाऱ्या ऑफर

या ऑफर अंतर्गत फ्लिपकार्टवर OPPO K10 (6GB) आणि OPPO K10 5G (8GB) 1,500 रुपयांच्या सवलतीने खरेदी करता येतील, तर OPPO F19 Pro+ 2,000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येणार आहे. याशिवाय Reno 8 Pro आणि Reno 8 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 4,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. ICICI आणि Axis बँक कार्डवर 10 टक्के कॅशबॅक उपलब्ध असणार आहे.

Amazon वर उपलब्ध ऑफर

फ्लिपकार्टसह अॅमेझॉनवरदेखील ऑफर देण्यात आली आहे. त्याअंतर्गत OPPO A54 वर 10% सूट देण्यात आली आहे. तसेच OPPO F21 Pro सीरीजवर 2,000 रुपये, OPPO A77 वर 1,500 रुपये आणि OPPO A57 वर 1,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर असणार आहे. SBI बँक कार्डधारकांना 10 टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे. Oppo च्या या सेलमध्ये OPPO Enco Air 2 1,999 रुपयांना आणि OPPO Enco X2 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT