Whatsapp History esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp History: प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेलं व्हॉट्सअॅप चालतं कसं?

व्हॉट्सअॅपबाबत या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे काय?

सकाळ डिजिटल टीम

Whatsapp: व्हॉट्सअॅप बंद पडताच सगळ्यांची कामे ठप्प पडलीत, तर सोशल मीडियावर मोठी खळबळही उडाली. व्हॉट्सअॅप बंद पडताच हे चालत का नाहीये असा अनेकांना प्रश्न पडला मात्र हे नेमकं चालतं कसं हे तुम्हाला तरी माहितीये का? जाणून घ्या महत्वाची माहिती.

व्हॉट्सअॅपविषयी महत्वाची माहिती

व्हॉट्स ॲप वर दररोज जवळजवळ 55 मिलियन पेक्षा जास्त व्हिडिओ कॉल केले जातात. चीन मध्ये व्हॉट्स ॲप ला बंद केले आहे तरीही जवळजवळ 2 बिलियन लोक VPN च्या मदतीने व्हॉट्स ॲप वापरतात. जगामध्ये भारतानंतर ब्राझील मध्ये लोक व्हॉट्स ॲप चा जास्त वापर करतात. ब्राझील मध्ये 120 मिलियन पेक्षा जास्त लोक रोज व्हॉट्स ॲप वापरतात.

भारतात जितक्या लोकांकडे मोबाईल आहेत त्यातील जवळजवळ 90% लोक व्हॉट्स ॲप वापरतात. व्हॉट्स ॲप वर दररोज 10 करोड पेक्षा जास्त व्हिडिओज शेअर केले जातात. व्हॉट्स ॲप वर दररोज 43 करोड पेक्षा जास्त मॅसेज पाठवले जातात. आज पूर्ण जगामध्ये 180 देशात व्हॉट्स ॲप जवळ 15 मिलियन पेक्षा जास्त Active Users आहेत.

दररोज व्हॉट्स ॲप वर 1 मिलियन पेक्षा जास्त लोक जोडले जातात. व्हॉट्सॲप वरती दररोज 300 मिलियन पेक्षा जास्त लोक Active असतात. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या 27% सेल्फी या फक्त व्हाट्सअप वर पाठवण्यासाठी काढलेल्या असतात.

व्हॉट्स ॲप वर दररोज 70 करोड पेक्षा जास्त फोटो शेअर केले जातात. व्हाट्सअप ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे जी कोणत्याही पद्धतीची जाहिरात न करता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. व्हॉट्सॲप इतकी मोठी कंपनी असूनसुद्धा कंपनी मध्ये फक्त 55 इंजिनिअर काम करतात. त्यामुळे प्रत्येक इंजिनियर 18 मिलियन लोकांना हॅण्डल करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT