Video
Video Sakal
Trending News

Viral Video : बीचवर कुत्रा पळाला, पक्षीही उडाले पण घात झाला अन्...

सकाळ डिजिटल टीम

पाळीव कुत्रे कधी कधी खूप लाडात येतात आणि उनाडत्या करू लागतात. अशा वेळी त्यांना आपण काय करतोय त्याचं भान राहत नाही. अशाच एका लहानग्या कुत्र्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो समुद्र काठावर मजा करताना दिसत आहे.

हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा कुत्रा समुद्रकाठावर बसलेल्या पक्षांच्या मागे पळताना दिसत आहे. पक्षांच्या थव्याला मागे पळून तो उडवून लावतो आणि तावातावाने पळत माघारी येतो पण माघारी येत असताना त्याचा पाय एका खड्ड्यात पडतो आणि तो तोंडावर आपटतो.

पाण्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे तो पडला. पण त्याचा पळण्याचा वेग जास्त असल्यामुळे त्याच्या जबड्याला लागलं असल्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ट्वीटरवर या व्हिडिओला जवळपास ७० हजार लोकांनी लाईक केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT