Video Viral
Video Viral Sakal
Trending News

पटना स्टेशननंतर आता दिल्लीचा नंबर; मेट्रोत सूचनेऐवजी लावलं हरियाणवी गाणं | Video Viral

सकाळ डिजिटल टीम

बिहारमधील पटना रेल्वे स्टेशनवरील सूचना देणाऱ्या स्क्रीनवर पॉर्न व्हिडिओ क्लीप लागल्याची घटना घडली होती. तब्बल तीन मिनीटे ही क्लीप प्ले केली गेली होती. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा जगभर झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोत हरियाणवी गाणं लागल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये मेट्रोत लोकं प्रवास करत असताना अचानक हरियाणी भाषेतील गाणं लागलं आहे. मेट्रोमध्ये स्टेशनच्या सूचना देण्यासाठी साऊंड लावलेले असतात. त्यामधून येणाऱ्या स्टेशनसंदर्भात आणि इतर सुरक्षेसंदर्भात प्रवाशांना सूचना दिल्या जातात.

पण याऐवजी प्रवाशांना हरियाणवी गाणं ऐकायला आल्यामुळे सर्व प्रवाशी आश्चर्यचकित झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

दरम्यान, या व्हिडिओला सध्या नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT