Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : फुग्यासोबत चिमुकली उडाली आकाशात; आईने केलं असं काही...

सकाळ डिजिटल टीम

आपण नायट्रोजन गॅस भरून विकण्यासाठी ठेवलेले फुगे पाहिले असतील. ते सोडले तर आकाशात उडतात हेही आपल्याला माहिती असेल. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका फुग्याच्या गुच्छासहित एक लहानशी मुलगी आकाशात उडाली आहे.

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये एका महिलेने आपल्या लहानश्या मुलीला एका टेबलावर बसवलं आहे. तर तिच्या हातात फुग्यांचा गुच्छ असल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ती काही वेळानंतर फुग्यांसोबत उडताना आईला दिसते. त्यानंतर आई धावत जाते आणि तिला पकडते. आईच्या प्रसंगावधानामुळे मुलीला कोणतीही इजा झाली नाही. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT