viral video sakal
Trending News

Viral Video: आयव! लोकल ट्रेनमध्ये स्पायडर मॅन

लोकल ट्रेनमध्ये स्पायडरमॅनची हवा, व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

लोकल हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकल ट्रेनमधून दर दिवशी लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये घडणाऱ्या अनेक मजेशीर गोष्टी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक लोकल ट्रेनमधला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

हा व्हिडीओ एका स्पायडरमॅनचा आहे. तुम्ही म्हणाल, लोकलमध्ये स्पायडरमॅन आला कसा? हो, सध्या लोकल ट्रेनमधल्या या स्पायडरमॅनची सगळीकडे हवा आहे. व्हिडीओ पहाल तर या स्पायडरमॅनला पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. (spider man in local train video goes viral)

सदर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लोकल रेल्वेमध्ये प्रवाशी खाली झोपले आहेत आणि झोपलेल्या प्रवाशांना आपले पाय लागू नये यासाठी एक माणूस चक्क रेल्वेच्या आतील रेलिंगला धरुन आपल्या जागेवर जात आहे. एखाद्या स्पायडरमॅन सारखा हा माणूस झोके आणि उड्या घेत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. लोकल ट्रेनमधील हा स्पायडर मॅन सध्या प्रचंड व्हायरल होतोय. मुळात हा व्हिडीओ कोणत्या लोकल ट्रेनमधील आहे, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT