Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : पाण्यातच मगरीसोबत तरूणाचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून झोप उडेल

सकाळ डिजिटल टीम

आपण प्राणीसंग्रहलयात फिरायला गेल्यावर मगर पाहिली असेल. पाण्यात गेल्यावर मगर आपल्याला खाते हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. पण एखाद्याने पाण्यात जाऊन मगरीसोबत डान्स केला हे वाक्य ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही. पण मगरीसोबत डान्स करणाऱ्या एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका तळ्यातील असल्याचं दिसत आहे. तर एक तरूण व्यक्ती पाण्यात जाऊन मगरीचे पुढचे दोन्ही पाय आपल्या हातात धरून रोमँटिक डान्स करत आहे. तिच्या मानेवर डोकं ठेवून हा तरूण डान्स करतानाचा हा व्हिडिओ पाहून आपल्याला मोठा धक्का बसेल. ही मगर या तरूणावर हल्ला करत नाही का? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : अमित शाहांचा डिपफेक व्हिडिओ शेअर केल्यानं काँग्रेसच्या ट्विटर हँडलविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT