Budget 2023
Budget 2023  Sakal
Union Budget Updates

MSME Budget 2023 : MSME साठी चांगली बातमी; केंद्राकडून 2 लाख कोटींच्या क्रेडिट हमी योजनेची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

विविध क्षेत्रांसाठी यावेळी मोदी सरकारने विविध घोषणांची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी MSME क्षेत्राला चांगली बातमी दिली आहे.

महामारीमुळे प्रभावित झालेल्या एमएसएमईंना दिलासा दिला जाईल. करारातील वाद मिटवण्यासाठी ऐच्छिक समझोता योजना आणली जाणार असून, केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात एमएसएमई क्षेत्रासाठी 9000 कोटींची तरतूद केली आहे.

पत हमी योजनेसाठी 9000 कोटी रुपये दिले जाणार असून, नवीन योजनेंतर्गत, एमएसएमईंना 1 टक्क्यांपेक्षा कमी व्याज दिले जाईल. नवीन योजनेंतर्गत, एमएसएमईंना 1 टक्क्यांपेक्षा कमी व्याज दिले जाणार आहे.

नवीन योजनेंतर्गत 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले जाणार असून, MSME च्या क्रेडिट हमी योजनेसाठी सरकारने 9000 कोटींची तरतूद केल्याचे सीतारामन यांनी सांगितले. 1 एप्रिल 2023 पासून ही योजना लागू होईल. याशिवाय वित्तीय क्षेत्रातील अनुपालन खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT