Bacchu-Kadu
Bacchu-Kadu 
उत्तर महाराष्ट्र

हे सोंगाड्याचे सरकार - बच्चू कडू

सकाळवृत्तसेवा

नाशिक - केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली. ही शेतकऱ्यांसाठी अवमान योजना आहे. हे सरकार सोंगाड्याचे असून ते दररोज आपले रूप बदलते, अशी टीका प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी रविवारी केली. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कांदा परिषदेत ते बोलत होते.

कडू म्हणाले, की कांदा उत्पादक अडचणीत असून त्याला मदतीची गरज आहे. एका बाजूला कांदा उत्पादकांचे नुकसान करायचे, भाव पाडून वर्षभरात खिसा 
कापायचा आणि दुसरीकडे वर्षाला सहा हजार रुपये मदत देऊन दिशाभूल करायची. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT