Election News
Election News esakal
उत्तर महाराष्ट्र

Bypoll Election News : ग्रामपंचायत पोटनिवडणूक नवापूर तालुक्यात भाजपला 3 तर काँग्रेस वाट्याला 1 ग्रामपंचायत

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक लागली होती. यात नऊ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. नवापूर तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.

यामध्ये तीन ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून, एक काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. चिखली व चोरविहीर या दोन ग्रामपंचायतींचा निकाल अतिशय चुरशीचा ठरला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी मतमोजणीची माहिती दिली. (Bypoll Election News Gram Panchayat by election in Navapur taluka to BJP 3 While Congress has 1 Gram Panchayat Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भादवड : वैशाली विलास वळवी (२११ मते, विजयी, काँग्रेस),

प्रतिभा विलास वळवी (८७ मते, पराभूत), नोटा १८.

चोरविहीर : ललिता छगन बागूल (१०२ मते, विजयी, भाजप), पवित्रा रूपसिंग बागूल (९७, पराभूत).

चेडापाडा : राजकुमार ईश्वर गावित (१६८ मते, विजयी, भाजप), विशाल अजितसिंग वळवी (१२१ मते, पराभूत), नोटा ४.

चिखली : एस्तर सुदाम वसावे (१२१ मते, विजयी, भाजप), सरिता देवेंद्र वळवी (१११ मते, पराभूत), नोटा २.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT