file photo
file photo 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामविस्तार अधिकारी एस. आर. पारधी 'एसीबी'च्या जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

मारवड येथे घरकुल प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी चौकशी सुरू

अमळनेर (जळगाव): मारवड (ता. अमळनेर) येथील ग्रामविस्तार अधिकारी एस. आर. पारधी यास घरकुल प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जळगावच्या एसीबीच्या पथकाने आज (सोमवार) दुपारी सापळा रचून ताब्यात घेतले. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात चौकशी सुरु असून त्यांचे भ्रमणध्वनीवरील संभाषणाची पडताळणी सुरु आहे.

तक्रारदाराने ग्रामविस्तार अधिकारी पारधी यांच्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. याप्रकरणात 'एसबी'च्या पथकाने यापूर्वी चारवेळा सापळा रचून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अशस्वी ठरत होते. अखेर आज पथकाला पारधी यास जाळ्यात ओढण्यात यश आले. गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : करकरेंविषयी वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा; शशी थरूरांची मागणी

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT