live
live 
उत्तर महाराष्ट्र

सकस अन्नासाठी बियाणांची बॅंकः राहीबाई पोपरे 

सकाळवृत्तसेवा

नाशिकः संकरीत बियाणांवर होणार दुष्परिणा होण्यापासून पुढील पिढीचा बचाव व्हावा. तसेच नव्या पिढीला सकस अन्न मिळावे यासाठी त्यांनी देशी बियाणांची बॅंक सुरू केली. बघता-बघता या बियांचा खजिना तयार झाला अशा भावना बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केल्या. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत सरस्वतीनगर येथील के.के.वाघ कला वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात रिसर्च अँड रिसेंड ट्रेंड्‌स इन बायो-सायन्स या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. चर्चासत्रासाठी औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. जी.डी. खेडेकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सरस्वती विभागाचे समन्वयक डॉ.जी.डी. सेवलीकर, राहीबाई यांचे पती सोमा पोपरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.वर्षा मिस्त्री यांनी प्रास्ताविक केले. स्वागत डॉ. ए.पी.राजपुत यांनी केले.प्रा.अर्चना कोते यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT