Crime
Crime 
उत्तर महाराष्ट्र

आईनेच केला चिमुकल्या मुलीचा ब्लेडने वार करून खून

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/म्हसरूळ - आडगाव शिवारात मंगळवारी (ता.16) दुपारी अवघ्या 14 महिन्यांच्या चिमुकलीचा ब्लेडने वार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी बुधवारी जन्मदात्री योगिता मुकेश पवार हिला आडगाव पोलिसांनी अटक केली.

घरात शिरलेल्या चोरांनी चिमुकली स्वराचा खून केल्याचा आणि स्वत:वरही ब्लेडने वार करून जखमी केल्याचा बनाव संशयित योगिताने केला होता.

त्यामुळे तिच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज सायंकाळी तिला पोलिसांनी अटक केली. साई पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता मुकेश पवार हे पत्नी योगिता, मुलगा व मुलीसह राहतात. त्यांच्या 14 महिन्यांच्या स्वरा या मुलीवर गळ्यावर ब्लेडने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणा..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT