crime sakal
नाशिक

शिवसेना मोर्चा प्रकरणी 10 जणांवर गुन्हे दाखल

युनूस शेख

जुने नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसेनेतर्फे रविवारी (ता.२६) मोर्चा काढण्यात आला होता. आमदार एकनाथ शिंदे, सुहास कांदे, दादा भुसे यांची प्रतीकात्मक तिरडी काढून दहन करण्यात आले होते. मोर्चा काढण्यासाठी अटी शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली होती. परंतु तिरडी काढणे, तिरडीसह पुतळ्याचे दहन करणे, यास परवानगी नाकारण्यात आली होती. अटी शर्थीचे उल्लंघन करत तिघांची तिरडी काढून अमरधाम येथे तिरडी आणि पुतळ्याचे दहन करण्यात आले. आयोजकांनी पोलिस आयुक्तांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिस नाईक प्रफुल्ल जाधव यांच्या तक्रारीवरून बाळासाहेब कोकणे, वीरेंद्रसिंग टिळे, देवा जाधव, सुभाष गायधनी यांच्यासह अन्य सहा जणांवर भद्रकाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT