Rain esakal
नाशिक

Navratri Festival 2023 : घटस्थापनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या माळेला हलक्या पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival 2023 : नवरात्रोत्सवाला येत्या रविवार (ता. १५)पासून सुरवात होत आहे. (Light rain forecast for second and third day of Ghatasthapana navratri festival nashik news)

सोमवारी (ता. १६) दुसऱ्या माळेला आणि मंगळवारी (ता.१७) तिसऱ्या माळेला जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्राने वर्तविली आहे.

उर्वरित दिवशी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पाचही दिवस अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. तापमान कमाल ३२ ते ३४, किमान १७ ते २१ अंश सेल्सिअस राहील.

वाऱ्याचा वेग तासाला सहा ते सात किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.

पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढणी केलेली पिके झाकून ठेवावीत अथवा सुरक्षित ठेवावीत, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT