Rain News esakal
नाशिक

Nashik Rain News : निफाड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्यात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास मान्सून पूर्व वादळी पावसाने दस्तक दिली.

यामुळे नाशिक छत्रपती संभाजी महाराज मार्गावरती अनेक ठिकाणी वृक्षउन्मळून पडल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. (Niphad taluka hit by storm rain Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पिंपळस गावाजवळील जाहिरातीचे फ्लेक्स महामार्गावरील कोठुरे फाट्याजवळ एक वृक्ष महामार्गावरून पडल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.

दरम्यान निफाड येथील शांतीनगर चौफुली वरती वृक्ष उन्मळून पडल्याने नागरिकांची धावपळ उडाली तर लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्याचे शेड कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आहे आज झालेल्या वादळी पावसामुळे शेती कामांना वेग येणार असला तरी वाढत्या उखाण्यापासून निफाडकर नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

सावरकर विद्यालय कोठुरे सिल्वर झाडावर विज कोसळल्याने झाड कापले

निफाड तालुक्यात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मोसमी पूर्व पावसाने दस्तक दिली.

कुठुरे परिसरामध्ये देखील वादळी पाऊस झाल्याने येथील सावरकर विद्यालयात असलेल्या सिल्व्हर झाडावरती वीज कोसळल्याने हे झाड 40 फूट उभे कापले गेले.

हे बघण्यासाठी कुठूरकरांनी एकच गर्दी केली होती तर रुई तालुका निफाड येथे नारळाच्या झाडावरती वीज कोसळल्याने नारळाच्या झाडांनी पेठ घेतल्याची घटना घडली त्यावेळी शेतकऱ्यांनी हे झाड भिजवण्यासाठी धडपड केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

वीज कोसळल्याने हे झाड 40 फूट उभे कापले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT