rape news
rape news esakal
नाशिक

Nashik Crime News: तो नराधम मुलाला भेटण्याच्या बहाण्याने आला अन्...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : टाकळी रोड परिसरातील पीडितेचा घटस्फोट झालेला असताना, मुलाला भेटण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने पीडितेला शिवीगाळ, मारहाण करून बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार घडला. (pretext of meeting boy ex husband rape on ex wife nashik crime news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गणेश शाम चाफळकर (३९) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताशी पीडितेचा घटस्फोट झालेला आहे. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या मुलाला भेटण्याच्या बहाण्याने संशयित गेल्या २६ फेब्रुवारी रोजी आला होता.

त्यावेळी त्याने पीडितेला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर याने पीडितेच्या इच्छेविरोधात बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे याप्रकरणी उपनगर पोलिसात मारहाणीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतिश घोटेकर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT