Muslim People during Namaz esakal
जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी आमदार मौलाना मुफ्ती यांना साफा बांधून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.रमजान ईद निमित्त ईद उल फित्रचे मुख्य नमाजपठण पढवितांना आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, समवेत नमाज पठणात सहभागी झालेले मुस्लीम बांधव. शहरात रमजान ईदनिमित्त येथील पोलिस कवायत-ईदगाह मैदानावर मुख्य सामुहिक नमाज पठण झाले. नमाज पठणात सुमारे दीड लाखाहून अधिक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. रमजान ईद दोन वर्षाच्या कोरोना संसर्गामुळे झालेल्या खंडानंतर मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.रमजान ईदचा उत्साह मोठा होता. मुख्य नमाजपठणासह सण शांततेत पार पडला.त्या पार्श्वभूमीवर ईद-उल-फित्रचे मुख्य नमाजपठणास विक्रमी जनसमुदाय होता.नमाजपठणानंतर घरी परतण्यासाठी मुस्लीम बांधवांचा जनसागर कॉलेज रस्त्याने परतताना Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.