Weather Forecast
Weather Forecast esakal
नाशिक

Weather Forecast : जिल्ह्यामध्ये या दिवशी हलका ते मध्यम पावसाचा शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवकाळी पावसाचे संकट दूर होते न होते तोच इगतपुरीच्या ग्रामीण हवामान केंद्रातर्फे जिल्ह्यात १४ ते १५ मार्चला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Weather Forecast Chance of light to moderate rain in district on 14 15th march nashik news)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

१३ ते १५ मार्चला हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल तापमान ३२ ते ३५ आणि किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला ७ ते १३ किलोमीटर राहण्याची शक्यता केंद्राने वर्तवली आहे. त्यामुळे द्राक्षे, कांदा, भाजीपाला, गहू, मका, हरभरा या पिकांची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT