Online-Admission
Online-Admission 
उत्तर महाराष्ट्र

ऑनलाइन अर्जाला मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा
नाशिक - राज्यभरातील पावसामुळे विविध पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी ऑनलाइन अर्जाची मुदत वाढवली आहे. पावसामुळे सुविधा केंद्रांवर विद्यार्थी पोचू न शकल्याने त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व प्रकारच्या पदविका अभ्यासक्रमांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्‍यकता राहणार नाही, असेही "डीटीई'तर्फे स्पष्ट केले आहे. दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी, बारावीनंतर थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम, तसेच औषधनिर्माणशास्त्र शाखेचा बारावीनंतरचा पदविका, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थी सुविधा केंद्राकडे जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT