Ramdas-Athawale
Ramdas-Athawale 
उत्तर महाराष्ट्र

मी कुठे जात नाही, असे त्यांना वाटले असावे - आठवले

सकाळवृत्तसेवा

नाशिक - ‘भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,’ अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न सोडल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा भेटण्यासाठी निरोप होता, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला.

लोकसभेसाठी स्वतःला दक्षिण अथवा ईशान्य अथवा उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघाची आणि आणखी एक जागा हवी. त्यासाठी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा सोडावी. यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे सांगून आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप युतीसोबत आपण राहू इच्छितो, असेही स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT