Live Photo
Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

देवळाली हायस्कूलची बाजी 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे जागृती पुरस्कार कनिष्ठ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत देवळाली हायस्कूलने बाजी मारली. ही स्पर्धा पहिल्यांदा नाशिकमध्ये झाली. सिद्धेश गडेकर आणि तनाज शेख याने यश मिळविले. 20 शाळा सहभागी झाल्या होत्या. अहमदाबाद, औरंगाबाद, बडोदा, भोपाळ, इंदूर, मुंबई, नागपूर, गोवा, पुणे, राजकोट आणि सुरतमधील विजेत्यांशी मुंबईत होणाऱ्या पश्‍चिम विभागीय अंतिम स्पर्धेत देवळाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा असेल. विमा क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नाशिकमधील 20 शाळांमधील आठवी व नववीच्या पाच हजार विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT