Suicide
Suicide 
उत्तर महाराष्ट्र

आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

घोटी - धामणगाव (ता. इगतपुरी) येथील माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याने मंगळवारी पहाटे शाळेसमोरील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरद भाऊ उघडे (वय 16) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो खडकेद (ता. इगतपुरी) येथील रहिवासी होता. सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने या आश्रमशाळेतील विद्यार्थी रात्रभर अभ्यास करत होते. अशातच पाहटेच्या सुमारास शरदने शाळेसमोरील झाडाला दोराच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी आठला व्यायामासाठी मैदानावर आलेल्या विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात येताच अधीक्षक, मुख्याध्यापक व गृहरक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर घोटी पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT