zp ceo shubham gupta and district collector abhinav gaoyal dhule esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule District Collector : धुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंची बदली; यांची नियुक्ती...

सकाळ वृत्तसेवा

Dhule District Collector : येथील जिल्हाधिकारी म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांची, तर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी गडचिरोलीतील अटापल्लीचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. (Transfer of Dhule Collector Zilla Parishad CEO news)

येथील जिल्हाधिकारी जलज शर्मा आता नाशिकचे जिल्हाधिकारी झाले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ बुवनेश्‍वरी एस. या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच सहायक जिल्हाधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सांगली येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. जिल्ह्याचा कारभार तरूण आयएएस अधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT