File photo of Vishwas Nangre Patil
File photo of Vishwas Nangre Patil 
उत्तर महाराष्ट्र

अखेर विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली नाशिक पोलीस आयुक्तांच्या बदलावर शिक्कामोर्तब झाले आहे. डॉ रवींद्रकुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणुन बदली झाली आहे.

नाशिक पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

त्याचप्रमाणे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवीन अधीक्षक म्हणून सुनील कडासने यांची नियुक्ती झाली असून, पंजाबराव उगले जळगावचे नवीन पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

तसेच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची GST भवन येथे पदेन्नतीवर बदली झाली आहे. तर जळगावचे माजी पोलीस अधीक्षक दता कराळे हे ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT