dindori v3.jpg
dindori v3.jpg 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : रासेगाव मध्ये कष्टकऱ्यांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा

रासेगाव (दिंडोरी) : नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे आणि टोमॅटो उत्पादन साठी प्रसिद्ध रासेगाव मध्ये अर्ध्या तासापासून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. पहिले मतदान मग काम असा उत्साह मतदारांमध्ये आहे. महिलांची संख्या अधिक राहिली.

रासेगाव मध्ये कष्टकऱ्यांच्या रांगा

जिल्हा परिषद शाळेतील 2 केंद्रावर 1700 मतदार आहेत. पहाटे 6 वाजता नियंत्रण यंत्रात 3 तास वेळेत फरक दिसतो म्हटल्यावर माहिती कळविण्यात आली आणि नवीन यंत्राव्दारे मतदानाला सकाळी 7 वाजता सुरवात होताच झाली. सुरवातीचे 2 तास 2 ते 3 मतदार येत होते. नऊला दोन्ही बुथवर रांगा लागल्या. लक्ष्मीबाई चन्द्रे (वय 90) यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. ढगाळ हवामान, गारठा असल्याने मफलर, स्वेटर घालून ज्येष्ठ मतदानाला पोचले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांनी बूथ लावले आहेत (फोटो-सोमनाथ कोकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT