विदर्भ

मुख्यमंत्र्यासाठी अमृता फडणवीस प्रचाराच्या रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार पत्नी अमृता फडणवीस करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्तही जिथे गरज पडेल तिथे प्रचार करण्याचा प्रयत्न करेन, असं अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील पाणीपुरवठा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांशिवाय इतरही उमेदवारांच्या प्रचाराला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक लिस्टमध्ये आता अमृता फडणवीस यांच्या नावाचाही समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये पाच वर्षापूर्वी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी गावाची पाहणी केली. गाव दत्तक घेतल्यापासून येथे अनेक कामं सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे येथील काम पाहण्यासाठी अमृता फडणवीस अधून मधून येत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT