File photo
File photo 
विदर्भ

दहा जणांच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

परतवाडा (अमरावती) : गेल्या आठवड्‌यात शहरात घडलेल्या तेहेरी हत्याकांडानंतर अटक करण्यात आरोपींना सोमवारी (ता. सात) न्यायालयात हजर केले असता शाम नंदवंशी यांच्या हत्येच्या पहिल्या गुन्ह्यात 4 संशयित आरोपींना गुरुवारपर्यंत(ता. 10) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अतिक व सैफ अली या दोघांच्या हत्येच्या दुसऱ्या गुन्ह्यात बुधवारपर्यंत (ता. नऊ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उर्वरित 26 संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली असे पोलिसांनी सांगितले. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला संचारबंदी मधील शिथिलता वाढून रात्री अकरा ते सकाळी चारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शांततेसाठी सहकार्य करा
सार्वजनिक उत्सवात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्यकरण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अब्दागिरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT