akola
akola 
विदर्भ

आॅनलाइन रिटेलविरुद्ध आज व्यापाऱ्यांचा बंद

सकाळवृत्तसेवा

अकोला : देशभरामध्ये आज (ता. 28) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अकोल्यातील व्यावसायिकही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

वॉलमार्ट, फ्लिपकार्ट डील आणि रिटेलमध्ये विदेशी गुंतवणूकच्या विरूद्ध कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्सने (कॅट) भारत बंदचे आवाहन केले आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

दुपारपर्यंत पेट्रोल पंपही बंद
व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये पेट्रोलपंप संचालकही सहभागी होत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप बंद राहणार आहेत.

रथक्रांती यात्रा आज अकोल्यात
रथक्रांती यात्रा देशातील संपूर्ण राज्यात प्रवास करीत आहेत. ही यात्रा शुक्रवारी दुपारी ३ वाजता खंडेलवाल भवन येथे येणार आहे. त्यानंतर शहरातून व्यापारी या यात्रेमध्ये सहभागी होऊन रॅली काढणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT