Theft in medical
Theft in medical 
विदर्भ

video : चोराने पहा कसे फोडले मेडिकल!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गोरक्षण रोडवरील शहरातील प्रसिद्ध असलेली दत्त मेडिकल अज्ञात चोराने गुरुवारी (ता.5) पहाटे तीन वाजता दरम्यान फोडली. या चोराने मेडिकलच्या गल्ल्यातील रोख 1 लाख 15 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी तक्रारीवरून खदान पोलिस ठाण्यांत अज्ञांताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 गोरक्षण रोडवरील दत्त मेडिकलमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजता दरम्यान अज्ञांत चोराने मेडिकलचे शटर उचकटून प्रवेश केला. मेडिकलच्या गल्ल्यात ठेवलेले 1 लाख 15 हजार रुपये या चोराने लंपास केले. याप्रकरणी भूपेश सुभाशचंद्र मुंदडा (वय 37) यांनी खदान पोलिस ठाण्यांत तक्रार दिली. या तक्रारीवरून खदान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर अज्ञांताविरुद्ध कलम 461, 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT