Akola Loksabha 2024
Akola Loksabha 2024 
व्हिडिओ | Videos

अनुप धोत्रे, अभय पाटील की प्रकाश आंबेडकर? अकोल्याच्या जनतेचे प्रश्न कोण मार्गी लावणार? नागरिकांना काय वाटतं?

अक्षता पांढरे

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलंच चर्चेत आलंय. अकोल्यातून महायुतीने घराणेशाहीतून पुढे आलेल्या अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली. तर मविआने मराठा कार्ड खेळत अभय पाटलांना संधी दिली. तर वंचितकडून स्वत: प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशात अकोल्यातील जनतेचे प्रश्न नेमके कोणते? राजकीय हवा नेमकी कोणाच्या बाजूने आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी अमित उजागरे यांनी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT