Kolhapur Vidhansabha esakal
व्हिडिओ | Videos

Kolhapur Vidhansabha: ठाकरेंच्या शिवसेनेतल्या जिल्हाप्रमुख-शहरप्रमुखातला वाद चव्हाट्यावर, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Ravikiran Ingawale Call Recording Viral: जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यात संघर्ष असल्याचं दिसतंय. इंगवलेंनी पवारांच्या पीएला केलेल्या कॉलची रेकॉर्डिंग व्हायरल होत असल्याची चर्चा आहे.

Komal Jadhav (कोमल जाधव)

Ravikiran Ingawale Call Recording Viral: जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यात संघर्ष असल्याचं दिसतंय. इंगवलेंनी पवारांच्या पीएला केलेल्या कॉलची रेकॉर्डिंग व्हायरल होत असल्याची चर्चा आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख आणि उपनेते संजय पवार आहे. तर, कोल्हापूर शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाच्या मेळाव्यात नाव नसल्याने कोल्हापूर शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख रवीकिरण इंगवले नाराज झाले आहेत.

पक्ष अडचणीत असताना एकत्र येऊन काम करण्याची गरज असताना चुकीचे वर्तन संजय पवार करत असल्याचा आरोप केला. तर, पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही इंगवले यांनी दिलाय. रविकिरण इंगवले यांचा कॉल व्हायरल झाला असून त्यामुळे ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आलाय. तरी, व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची सकाळ माध्यम समूह पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT