Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Sushil Kedia New Tweet: केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी नवीन ट्विट केले आहे. यात त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचे ते म्हणाले आहेत.
Sushil Kedia
Sushil KediaESakal
Updated on

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया सारखे गुंतवणूकदारही या वादात उडी घेत आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरपणे जाहीर केले आहे की ते मराठी शिकणार नाहीत. यानंतर पुन्हा राजकारण तापले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. या सगळ्या घटनेनंतर त्यांनी आता संरक्षण मागितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com