Loksabha Elections 2024
Loksabha Elections 2024 esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Elections 2024: अजितदादांना पहिल्या टप्प्यात दणका, इथे 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार नाही

Komal Jadhav (कोमल जाधव)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा दणका बसला आहे. ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. नेमकं प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT