Makeup
Makeup Sakal
वुमेन्स-कॉर्नर

मेकअप-बिकअप : अशी घ्यावी केसांची काळजी

सकाळ वृत्तसेवा
  • कडुलिंबाची पाने घालून उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो.

  • केस धुताना पाण्यात लिंबाचा रस घातल्यास केसांना छान चमक येते.

  • केसांची पोषणमूल्ये वाढण्यासाठी हेअर नरिशिंग मास्क वापरावा.

  • केसांची मुळे बळकट होण्यासाठी नियमित ऑरगॅनिक ऑइलने मसाज करावा.

  • केसांवर वापरण्यात येणारा शाम्पू हा सल्फेट आणि पॅरेबन-फ्री असावा. नैसर्गिक घटक असलेला माईल्ड शाम्पू वापरावा.

  • शाम्पूनंतर केसांच्या प्रकारानुसार योग्य तो कंडिशनर वापरावा. त्यामुळे केस मुलायम होतात.

  • केस कोरडे करण्यासाठी सुती कापडाचा वापर करावा.

  • केस हलकेच ओलसर असताना हेअर सीरम लावले, तर केसांतील गुंता लवकर सुटतो. केस चमकदार होऊन छान सेट होतात.

  • केसांवरील हेअर कलर किंवा हायलाइट्स दीर्घकाळ टिकण्यासाठी कलर लॉकिंग शाम्पू आणि कंडिशनर वापरावे.

  • केसांचा रुक्षपणा कमी करण्यासाठी हेअर स्पा, कॅरेटिन ट्रीटमेंटचाही पर्याय हल्ली पार्लरमध्ये उपलब्ध झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता

SCROLL FOR NEXT