makeup
makeup sakal
वुमेन्स-कॉर्नर

मेकअप-बिकअप : हिवाळ्यात असा असावा मेकअप

सकाळ वृत्तसेवा

मॉइश्चरायझरचा वापर

चेहऱ्यावर मेकअप करायच्या आधी त्वचा मुलायम राहावी यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. मॉइश्चरायझर कधीही स्किप करू नये. त्यामुळे त्वचा छान मुलायम आणि तुकतुकीत राहते.

पावडर बेस्ड प्रॉडक्टचा वापर टाळावा

पावडरमुळे गोरी त्वचा निस्तेज दिसू शकते, त्याऐवजी मॉइश्चरायझिंग सीसी क्रीम वापरावी जी तुमच्या त्वचेच्या टोनपेक्षा एक शेड वॉर्मर असेल. पावडर बेस्ड प्रॉडक्टचा अति वापर केला, तर मेकअप अधिक क्रॅकी दिसू शकतो.

तुमचे प्रायमर स्विच करा

पारंपरिक मॅट प्रायमरऐवजी लुमिनस प्रायमरचा वापर केला, तर ज्यामुळे छान चमक येते.

मॅट लिपस्टिकचा वापर टाळावा

मॅट लिपस्टिक लावल्यामुळे ओठ कोरडे पडतात. अशावेळी लिपस्टिकच्या आधी लिपबाम लावला, तर तर ती अधिक वेळ टिकते आणि ओठ कोरडे पडत नाहीत. मॅट लिपस्टिकऐवजी मॉइस्चर बेस्ड किंवा क्रिमी लिपस्टिक लावली तर ओठांचा तजेलदारपणा राखता येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT