Byke
Byke 
युथ्स-कॉर्नर

झूम : फास्ट... सुपरफास्ट!

सकाळवृत्तसेवा

रस्ता मोकळा आणि चांगल्या दर्जाचा असावा, माणसं नसावीत, वातावरण छान असावं आणि आपण मस्तपैकी बाइकवरून जातोय, अशी स्थिती म्हणजे सुखच नाही का? फास्ट बाइक हे अनेकांचं स्वप्न असतं. अशा बाइक्स फक्त परदेशातच नाही, तर भारतातही उपलब्ध आहेतच. अतिशय शक्तिशाली इंजिन असलेल्या आणि वेगातही ‘सुपर’ असलेल्या अशा बाइक्सची आपण ओळख करून घेऊ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कावासाकी निंजा एच २

  • इंजिन क्षमता - ९९८ सीसी
  • टॉप स्पीड रेंज - ३३१-४०० किमी. प्रतितास
  • एकूण गिअर्स - ६
  • किंमत - ३३,३०,१०० रुपये

 बीएमडब्ल्यू एस १००० आरआर

  • इंजिन क्षमता - ९९९ सीसी
  • टॉप स्पीड रेंज - ३०३ किलोमीटर प्रतितास
  • एकूण गिअर्स - ६
  • किंमत - १७,९०,००० रुपये  

ड्युकाटी पॅनिगेल व्ही ४

  • इंजिन क्षमता - ११०३ सीसी
  • टॉप स्पीड रेंज - २९३ किलोमीटर प्रतितास
  • एकूण गिअर्स - ६ 
  • किंमत - २१,७५,००० रुपये

सुझुकी हयाबुसा

  • इंजिन क्षमता - १३४० सीसी
  • टॉप स्पीड रेंज - ३१२ किलोमीटर प्रतितास
  • एकूण गिअर्स - ६ 
  • किंमत - १३,६८,००० रुपये

सुझुकी जीएसएक्स आर

  • इंजिन क्षमता - १००० सीसी
  • टॉप स्पीड रेंज - ३०० किलोमीटर प्रतितास
  • एकूण गिअर्स - ६ 
  • किंमत - ३४,७१,८४७ रुपये

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT