सॉलिड फंडामेंटल्स असणारे 2 स्टॉक्स, तज्ज्ञांचे फेव्हरिट!

Stock
Stocksakal

Stocks to Buy: स्टॉक मार्केट(Stock Market) हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही फक्त एका दिवसात मोठी कमाई करू शकता. तर एका दिवसात मोठी कमाई गमावूही शकता. त्यामुळेच शेअर मार्केटमध्ये शेअर्स(Shares) निवडताना अतिशय काळजीपुर्वक निवड करावी लागते, अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. त्यामुळेच मजबूत फंडामेंटल्सच्या शेअर्सची निवड करावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी दिला. त्यामुळेच विकास सेठींनी तुमच्यासाठी 2 शेअर्स निवडले आहेत. कॅश मार्केटमधील हे 2 स्टॉक्स ज्यांचे फंडामेंटल्स अतिशय मजबूत आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी सिगाची इंडस्ट्रीज (Sigachi Industries) आणि कॅश मार्केटच्या Uflex Ltd. ची निवड केली आहे. (2 stocks with solid fundamentals expert choice)

Stock
Gold Rate : सोन्याच्या दरात किंचित वाढ! किमतीत सातत्याने चढ-उतार


ही कंपनी 140 देशांमध्ये आपला व्यवसाय करते. या कंपनीचे फंडामेंटल अतिशय ठोस आहेत. रिटर्न ऑन इक्विटी 15 टक्के आहे. डेट इक्विटी रेशो 0.64 टक्के आहे आणि कंपनी सतत कर्ज कमी करत आहे. व्हॅल्युएशनच्या दृष्टीने हा खूप स्वस्त स्टॉक आहे आणि 4.5 च्या PE मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Stock
Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? वाचा सविस्तर

सिगाची इंडस्ट्रीज (Sigachi Industries)
सीएमपी (CMP) - 390.50 रुपये
टारगेट (Target) - 410 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 370 रुपये

अलीकडेच या कंपनीचा IPO आला आणि 101 पट सब्सक्राइब झाला. यानंतर शेअरने 634 रुपयांची पातळी गाठली. ही कंपनी फार्मा, कॉस्मेटिक आणि फूड अंड बेव्हरेजेस सेक्टरसाठी उत्पादने तयार करते. कंपनीचा व्यवसाय 40 हून अधिक देशांमध्ये असून 60 टक्क्यांहून अधिक महसूल निर्यातीतून कमावते, असे तज्ज्ञांनी सांगितले. रिटर्न ऑन इक्विटी 32 टक्के आहे. EBITDA मार्जिन 31 टक्के आहे.

Stock
Crypto Exchange कंपनी उघडली अन् पाच वर्षात झाला अंबानींपेक्षा श्रीमंत

अलीकडेच या कंपनीचा IPO आला आणि 101 पट सब्सक्राइब झाला. यानंतर शेअरने 634 रुपयांची पातळी गाठली. ही कंपनी फार्मा, कॉस्मेटिक आणि फूड अंड बेव्हरेजेस सेक्टरसाठी उत्पादने तयार करते. कंपनीचा व्यवसाय 40 हून अधिक देशांमध्ये असून 60 टक्क्यांहून अधिक महसूल निर्यातीतून कमावते, असे तज्ज्ञांनी सांगितले. रिटर्न ऑन इक्विटी 32 टक्के आहे. EBITDA मार्जिन 31 टक्के आहे.

Uflex Ltd
सीएमपी (CMP) - 532.05 रुपये
टारगेट (Target) - 550 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 515 रुपये

Stock
आधार क्रमांकाद्वारे कोणी तुमच्या बॅंक बॅलन्सवर डल्ला मारू शकेल?

ही कंपनी 140 देशांमध्ये आपला व्यवसाय करते. या कंपनीचे फंडामेंटल अतिशय ठोस आहेत. रिटर्न ऑन इक्विटी 15 टक्के आहे. डेट इक्विटी रेशो 0.64 टक्के आहे आणि कंपनी सतत कर्ज कमी करत आहे. व्हॅल्युएशनच्या दृष्टीने हा खूप स्वस्त स्टॉक आहे आणि 4.5 च्या PE मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com