‘ॲपल’ने गाठला १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा

Apple-IPhone
Apple-IPhone

सॅन फ्रान्सिस्को - स्मार्टफोन, संगणक विक्रीत आघाडीवर असलेल्या ‘ॲपल’ने आज १ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असलेली अमेरिकेतील पहिली कंपनी होण्याचा मान पटकाविला आहे. जूनमधील तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअरनी चांगलीच उसळी घेतली आहे. गेल्या तीन दिवसांत कंपनीचे शेअर सुमारे ९ टक्‍क्‍यांनी वधारले असून, परिणामी कंपनीचे बाजार भांडवल १ ट्रिलियन डॉलरवर गेले आहेत. आज सुरवातीला कंपनीच्या शेअरमध्ये किरकोळ स्वरूपात घसरण नोंदविली गेली; मात्र लगेचच ते पुन्हा सावरले. दरम्यान, आगामी काळात ॲमेझॉन व अल्फाबेट या कंपन्या ‘ॲपल’ला मागे टाकण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com