एअरटेलची आणखी एक ऑफर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात नंबर १ होऊ पाहणाऱ्या जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलने एक ‘छप्पर फाड के’ प्लान सादर केला आहे.

एअरटेलच्या ग्राहकांना ३०० जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. शिवाय अमर्यादित कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. वर्षभर प्लॅनची वैधता असणार आहे. शिवाय ग्राहकांना दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत.

Web Title: arthavishwa news airtel offer

टॅग्स