परदेशी गुंतवणुकीत मोठी वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शेअर बाजाराच्या माहितीनुसार जुलैमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल १५ हजार कोटींची (२.४ अब्ज डॉलर) गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांत या गुंतवणूकदारांनी बाजारात १.६ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. आर्थिक सुधारणांच्या धडाक्‍याने देशात गुंतवणुकीस पूरक वातावरण तयार झाले आहे. नुकताच सेन्सेक्‍सने ३२ हजार अंशांचा ऐतिहसिक टप्पा ओलांडला. परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.

Web Title: arthavishwa news A big increase in foreign investment