बॅंक ऑफ महाराष्ट्रची कर्ज व्याजदरात कपात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने आजपासून (ता. ७) विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) ०.०५ टक्‍क्‍यांची कपात केली आहे. बेस व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला नसून, तो पूर्वीप्रमाणेच ९.६० टक्के इतका कायम ठेवण्यात आलेला आहे.

Web Title: arthavishwa news loan rate reduce by bank of maharashtra