पेट्रोल, डिझेल कारवर बंदीसाठी नियोजन

पीटीआय
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

बीजिंग - जगभरातील वाहनांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या चीनने आता पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर बंदी घालण्याचे नियोजन केले आहे. वायू प्रदूषणावर खबरदारीचे उपाय व वाहतूक समस्येला आळा घालण्यासाठी चीन सरकार हे महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. चीनचे उद्योग व माहिती तंत्रज्ञान उपमंत्री झीन गुओबीन यांनी याबाबतचे वेळापत्रक तयार करणे सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: arthavishwa news Planning to ban petrol, diesel cars