अपेक्‍स फ्रोजनच्या आयपीओला दणदणीत प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मुंबई - अपेक्‍स फ्रोजनच्या आयपीओला दणदणीत प्रतिसाद मिळाला आहे. अखेरच्या दिवशी गुंतवणूकदारांकडून आयपीओला सहापट अधिक प्रतिसाद नोंदवण्यात आला.

शेअर्स खरेदीसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज कंपनीला प्राप्त झाले. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 62 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. त्याबदल्यात मात्र कंपनीकडे 3 कोटी 78 लाख शेअर्सची मागणी नोंदवण्यात आली आहे. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 24 लाख 90 हजार शेअर प्रत्येकी 175 रुपयांनी विक्री केले. यातून 43.58 कोटींचा निधी मिळाला.

Web Title: arthavishwa news response to APEX Frozen IPO