‘रोटोमॅक’विरुद्ध बारा आरोपपत्रे 

पीटीआय
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - रोटोमॅक पेन समूह आणि त्याचा मालक विक्रम कोठारी यांच्याविरोधात करचुकवेगिरीप्रकरणी नव्याने बारा आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने मंगळवारी दिली. 

प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे, की रोटोमॅकची आणखी तीन बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत. आतापर्यंत या प्रकरणी एकूण १८ आरोपपत्रे दाखल करण्यात आली असून, १७ बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत.

Web Title: arthavishwa news rotomac company crime