esakal | बजाज फायनान्स एफडी समवेत खात्रीशीर मिळवा 8.35% चा परतावा
sakal

बोलून बातमी शोधा

bajaj finance fixed deposit will get 8.35 percent investment returns

एफडीमार्फत तुमची संपत्ती चांगल्याप्रकारे वाढेल. शिवाय हा मार्ग विश्वासार्ह आहे. उदार हाताने व्याज देणारा आहे, शिवाय परताव्याचे वचनही देतो. जसे की, बजाज फायनान्स एफडी.

बजाज फायनान्स एफडी समवेत खात्रीशीर मिळवा 8.35% चा परतावा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

तुमची संपत्ती सातत्याने आणि स्थिरपणे वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत. फिक्स्ड डिपॉझीट fixed deposit च्या तुलनेत काहीच गुंतवणुका गंगाजळीत भर घालतात. त्याशिवाय 2019 मध्ये, म्युच्युअल फंड आणि इक्विटीने घसरण अनुभवली. 2018 मध्ये रु. 1.2 खर्व (ट्रिलीयन) पर्यंत गेलेला इक्विटीचा पल्ला मागच्या वर्षी केवळ रु. 74,870 कोटींपर्यंत पोहोचला. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची 41% पर्यंत घसरगुंडी झाली.   या अशा परिस्थितीत एफडी अधिक विश्वासार्ह पर्याय का दिसतो, एफडीमार्फत तुमची संपत्ती चांगल्याप्रकारे वाढेल. शिवाय हा मार्ग विश्वासार्ह आहे. उदार हाताने व्याज देणारा आहे, शिवाय परताव्याचे वचनही देतो. जसे की, बजाज फायनान्स एफडी.

दीर्घकालीन रेपो कामकाज रु. 1 लाख कोटींचा अतिरिक्त पर्याय खुला करतो. आरबीआय 1 वर्ष आणि 3 वर्षांसाठी 5.15% वर अर्थसाह्य उपलब्ध करून देतो. तरीच हा दर 1 आणि 3 वर्षांच्या प्रचलित दरांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जारीकर्त्यांनी जमा रकमेकरिताचे व्याज दर खाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु, तुम्हाला बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसमवेत आजही 8.35% चे स्पर्धात्मक व्याज दर मिळतात. याविषयी सविस्तर माहितीसाठी, हे वाचा.

आकर्षक एफडी व्याज दरांचे फायदे मिळवा
यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे बजाज फायनान्स एफडी तुम्हाला सढळ हाताने 8.35% पर्यंत व्याज देऊ करते, कालावधी परिपक्व झाल्यावर तुम्हाला भरीव उत्पन्न मिळवून देते. याशिवाय ही एफडी बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षित असल्याने ती तुम्हाला पेआऊटच्या वेळेस चांगल्या परताव्याची हमी देते. मग बाजाराची कामगिरी सकारात्मक नसली तरीही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट  कार्यक्षमतेने, हुशार आणि  सुरक्षित गुंतवणुकीसह गाठू शकता किंवा नियोजन करू शकता. सर्वोत्तम परिणामांकरिता दिलेल्या कालावधीत तुमच्या उत्पन्नाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी तसेच त्यानुरूप गुंतवणुकीकरिता  FD calculator चा वापर करा. ज्या ग्राहकांनी 36 महिन्यांच्या कालावधीसाठी रु. 20 लाखांहून अधिक किंमतीची गुंतवणूक केली आहे, त्यांच्याकरिता असलेले व्याज दर आणि पेआऊट तपासा.

वरिष्ठ नागरिक

व्याज दर (%)

कालावधी

व्याजाचा पेआऊट (रु.)

एकूण पेआऊट (रु.)

8.35

36 महिने

5,43,998

25,43,998

नवीन ग्राहक

व्याज दर (%)

कालावधी

व्याजाचा पेआऊट (रु.)

एकूण पेआऊट (रु.)

8.1

36 महिने

5,26,429

25,26,429

सध्याचे ग्राहक

व्याज दर (%)

कालावधी

व्याजाचा पेआऊट (रु.)

एकूण पेआऊट (रु.)

8.2

36 महिने

5,33,447

25,33,447

बजाज कर्मचारी

व्याज दर (%)

कालावधी

व्याजाचा पेआऊट (रु.)

एकूण पेआऊट (रु.)

8.2

36 महिने

5,33,447

25,33,447

तसेच, जर तुम्ही पुनर्गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमची एफडी नोंदवताना बजाज फायनान्सच्या ऑटो रिन्युअल वैशिष्टाचा सहज वापर करता येईल. या पद्धतीने तुम्ही विना कष्टाने नूतनीकरण करू शकता. तसेच एफडी नूतनीकरण बोनसचा फायदा घेऊ शकता.

निश्चित वेळेवर पेआऊट मिळवा आणि तुमच्या गुंतवणुका सुरक्षित करा

एफडी या बाजार जोखमीच्या अधीन येत नसल्याने त्यांचे व्याज दर ठरलेले असतात व ते खात्रीशीर उत्पन्नाची हमी देतात. त्याशिवाय, बजाज फायनान्स एफडीला आयसीआरएकडून सर्वोच्च स्थिर रेटींग ‘एमएएए’ तसेच क्रिसीलकडून ‘एफएएए’ प्राप्त आहे. ही देशातील एक अतिशय विश्वसनीय एनबीएफसी असल्याने तुमची गुंतवणूक सुरक्षित हातांमध्ये असून तुम्हाला कोणताही हलगर्जीपणा किंवा नकारात्मक परताव्याची चिंता बाळगण्याची गरज नाही.

लवचीक कालावधीपासून फायदा
बजाज फायनान्स तुम्हाला 1 ते 5 वर्षांदरम्यानचा गुंतवणूक पर्याय निवडण्याची संधी देऊ करते. ही तुम्हाला दीर्घकालीन तसेच अल्पकालीन उद्दिष्ट गाठण्याची लवचिकता प्रदान करते आणि तुमच्या गुंतवणुकीला स्मार्टपणे चालना देते. एकीकडे संपत्ती निर्मितीकरिता दीर्घकालीन सुविधा पर्याय निवडताना अल्प काळाची निवड करून तुम्ही मुक्त हाताने परतावा मिळवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला खर्चावर मात करणे शक्य होईल.                                                            

सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान समवेत मासिक बचत
उद्योगक्षेत्रातील पहिले एफडी वैशिष्ट्य दाखल करणारा बजाज फायनान्स तुम्हाला Systematic Deposit Plan च्या आधारे शिस्तशीर पद्धतीने मासिक बचतीचा पर्याय देतो. यामुळे ठरावीक मोठी रक्कम बाजूला काढण्याची आवश्यकता नाही, तर मासिक स्वरुपात रु. 5000 इतक्या क्षुल्लक रकमेत तुम्ही एफडी करू शकता. या वैशिष्ट्यासोबत तुमचा प्रत्येक भरणा एक नवीन एफडी ठरेल. तुम्ही 6 ते 48 वेळा अशापद्धतीने बचत करू शकता.    लक्षात घ्या, तुम्ही 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीची निवड करू शकता. तरीच पहिल्या बचतीला जो कालावधी निवडाल तोच बाकीच्यांना लागू होईल. त्याशिवाय, प्रत्येक बचत करताना त्या दिवशी प्रचलित असलेला व्याजदर त्या विशिष्ट बचतीला लागू असेल.  या तरतुदीशिवाय तुम्ही मल्टी-डिपॉझीट सुविधेचा लाभ घेऊन एकाच धनादेशाद्वारे सहज तुमची गुंतवणूक वाढवू  शकता. या एफडीसोबत, तुम्हाला आपतकालीन स्थितीत एफडीवर रु. 4 लाखांचे कर्ज उपलब्ध आहे.  या क्षणापासून सुरुवात करून फायदे मिळविण्यासाठी साधा अर्ज करून Bajaj Finance online FD नोंदवा.