‘पीओएसपी’ बना आणि करिअरला चालना द्या!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

‘सकाळ मनी’ने विमा सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारत ‘सकाळ बिमा’सोबत जोडले आहे. एकाच छताखाली आता देशातील सर्वच (लाइफ, हेल्थ आणि जनरल) विमा कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या व्यावसायिक उपक्रमात ‘पॉइंट ऑफ सेल्स पर्सन’ (पीओएसपी) म्हणून सहभागी होता येणार आहे.

‘सकाळ मनी’ने विमा सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारत ‘सकाळ बिमा’सोबत जोडले आहे. एकाच छताखाली आता देशातील सर्वच (लाइफ, हेल्थ आणि जनरल) विमा कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या व्यावसायिक उपक्रमात ‘पॉइंट ऑफ सेल्स पर्सन’ (पीओएसपी) म्हणून सहभागी होता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सकाळ बिमा’ हा आघाडीचा ब्रँड असून, देशातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्वच विमा कंपन्यांशी भागीदारी केली आहे. याचा लाभ घेत पदवीधर तरुण, पर्सनल फायनान्स क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार, विमा व गुंतवणूक प्रतिनिधी; तसेच इतर इच्छुकांना या व्यावसायिक उपक्रमात ‘पीओएसपी’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

‘सकाळ बिमा’बरोबर व्यवसाय करण्याचे फायदे
 कागदपत्रांविना डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेत विमा काढण्यासाठी सुसज्ज असे मोबाईल अॅप्लिकेशन.
 विक्री आणि विपणनाच्या (मार्केटिंग) संदर्भात ‘सकाळ बिमा’कडून पूर्ण सहकार्य.
 कमिशनच्या रूपाने नियमित उत्पन्न.
 तुमच्या कामाचे ‘बॉस’ तुम्हीच!
 आयुष्यभराच्या उत्पन्नाची तजवीज.
 नियमित कमिशनव्यतिरिक्त आकर्षक बक्षिसे आणि परदेशवारीची संधी.

‘सकाळ बिमा’चे पीओएसपी फ्रेंडली बिझनेस मॉडेल आणि सुसज्ज वेबसाइट
‘सकाळ बिमा’ने व्यवसायासाठी ‘पीओएसपी मॉडेल’ अवलंबिले असून, ‘सकाळ बिमा’कडे येणारे ‘लीड’देखील पीओएसपींना देण्यात येत असल्याने व्यवसायात स्थिरावण्याची आणि भागीदारीत व्यवसायाचा विकास करण्याची अनोखी संधी इच्छुकांना मिळत आहे. त्याचबरोबर, युजर फ्रेंडली सुसज्ज वेबसाइटच्या माध्यमातून पीओएसपी आपल्या ग्राहकांसाठी विविध योजनांची तुलना करू शकतात. तसेच, ही माहिती ग्राहकाला व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलच्या माध्यमातून सहजपणे पाठवू शकतात.

या संधीचा लाभ घेण्यासाठी ७४४७४ ५२३३९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज करा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Become a POSP and drive a career