esakal | Budget 2020 : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'ला प्रचंड प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

budget 2020 key highlights for women in Marathi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी नेमकी काय तरतूद आहे वाचा...

Budget 2020 : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'ला प्रचंड प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी नेमकी काय तरतूद आहे वाचा...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज बजेट सादर करताना सांगितले की, 'बेटी बजाओ, बेटी पढाओ' या योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी 28 हजार 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षात शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे, असे निर्मला सितारामन यांनी आज सांगितले.

निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे 

अंगणवाडी सेविकांबाबतही सरकार सक्रीय आहे. या वर्षात  6 लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले. आंगणवाडी योजनेंतर्गत 10 लाख नागरिकांना त्याचा लाभ झाला.       
 

loading image